
2022-02-27T17:25:00
एक मोठा सन्मान आणि संधी -- आजच्या युवा पिढीशी हितगुज करण्याची. सकाळ माध्यम समूहाचे "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क" हे संपूर्ण महाराष्ट्रातील 400000 हून अधिक तरुणांचे एकत्रित नेटवर्क आहे. दिनांक 26/02/2022 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालयासमोर, मुंबई येथे त्यांचे 'यिन मंत्रालय अधिवेशन' होणार आहे. या अधिवेशनात मला या तरुणाई बरोबर जीवन कौशल्यांवर चर्चा करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.